¡Sorpréndeme!

मीरा जोशीने डान्समध्ये केला रेकॉर्ड ब्रेक | Meera Joshi Made a High Range Book Of World Record

2021-08-24 0 Dailymotion

अभिनेत्री मीरा जोशी... जिच्या अभिनयासोबतच सध्या तिच्या डान्सची देखील तितकीच चर्चा आहे..काही दिवसांपुर्वीच मीराने जगातील सर्वात उंचीवर असणाऱ्या तुंगनाथ मंदिरासमोर नृत्य सादर करत वर्ल्ड रेकॉर्ड केला.. त्यामुळे तिचं सर्वत्रच भरभरुन कौतुक झालं.
#Meerajoshi #Dancerecord #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber